-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेर गाव दरवाजा ढासळतोय भितीचे वातावरण

अमळनेर गाव दरवाजा ढासळतोय भितीचे वातावरण

अमळनेर गाव दरवाजा ढासळतोय त्या मुळे रोडवरील वाहतूक व परिसरातील नागरिकांच्या मनात दाटलेय भितीचे वातावरण


 अमळनेर प्रतिनिधी : सत्‍तार खान 

शहराच्या वर्ष भराच्या जीर्ण झालेल्या पुरातन गाव दरवाजा अतिवृष्टीमुळे ढासळला असताना त्याला तात्पुरत्या स्वरूपात गोण्या लावलेल्या होत्या आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नासिक विभागीय बैठकीस मा. मुख्यमंत्री ना .उद्धवजी ठाकरे यांचेकडे आमदार अनिल दादा पाटील यांनी हा प्रश्न निर्दशनास आणून देऊन निधीची मागणी मंजूर करुन घेतली होती कोरोना च्या द्र प्रदुर्भावा मुळे दरवाजा दुरुस्तीची प्रक्रिया थांबली दरम्यान दरवाज्यास वेस्टला लावलेल्या मुरुमाच्या गोण्या जीर्ण झाल्यामुळे ढासळत आहे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाले आहे ही समस्या संबंधितांनी तरी सोडून नागरिकांना भीतीपासून दूर करावे अशी  मागणी नागरिक करीत आहे दगडी दरवाजा दुरुस्तीसाठी नगरपरिषद कडे हस्तांतरित करण्याचा प्रस्तावाला

                   लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पाताई पाटील

मान्यता द्या अशी मागणी लोकनियुक्त नगर अध्यक्षा पुष्पाताई पाटील यांनी मुख्यमंत्री व पालक मंत्री कडे मेल द्वारे केली आहे.

advertising articles 2

-->