तळई येथे आर.एस.एस संघ परिवार,भारतीय जनता पार्टी यांच्या कडुन डॉक्टरांना PPE किट व सॅनिटायझर वाटप
मे ०३, २०२०
तळई येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना संरक्षणासाठी PPE किट व सेनीटायझर देण्यात आले.
प्रतिनिधी :ज्ञानेश्वर कंखरे
ता,एरंडोल : तळई येथे आर.एस.एस संघ परिवार,भारतीय जनता पार्टी यांच्या कडुन डॉक्टरांना PPE किट व सॅनिटायझर वाटपतळई येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना संरक्षणासाठी PPE किट व सेनीटायझर देण्यात आले. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेमध्ये वाढ झाली.या वेळी गावातील डॉ.बागुल, डॉ.महाजन,डॉ.कपाटे यांना भाजपा तालुका अध्यक्ष मच्छिन्द्र बापु ,गोपीचंद सर,नरेश ठाकरे,ज्ञानेश्वर कंखरे, प्रशांत सोनार,कल्पेश वाणी, महेश पाटील,मयुर मराठे,गोपाल पाटील,शिवाजी पाटील,सत्यवान पाटील, व गावातील स्वयंमसेवक सेवक उपस्थित होते.
