घरात बसणाऱ्या सर्व कासोदेकरांचे सर्वत्र कौतुक
मे ०३, २०२०
कायम गर्दी ने गजबजत राहणारे कासोदेकर घरात बसणार्याचे कौतुक
प्रतिनिधी : रजा केबल कासोदा
कसोदा,ता एरंडोल : दि.१ पासून ४३ डिग्री तापमानात आपण सर्व कासोदेकर गावकरी घरातच थांबून कोरोना लाँकडाऊन समितीलाएकमताने सहकार्य केले,समितीचा उत्साह वाढवला,प्रत्येक गल्लीत फिरतांना कुणी चहा पाजला, कुणी पाणी पिण्यासाठी आग्रह केला,गावात कोरोना येऊ नये म्हणून कासोदा पोलीस व होमगार्ड यांचे परिश्रमाने गावाच्या चार ही सिमा चौकशीसाठी अडवल्या होत्या.४० हजार लोकसंख्याच्या कासोदा गावात फक्त पाच पन्नास लोकांनाच हटकले गेले, ही देखील मोठी समाधानाची बाब ठरली आहे.गावात अनेक दिवसांपासून फिरणे आहे, मात्र ज्या गल्लीत एवढे दिवस कधीच जाता आले नाही,अशा अनेक गल्ली बोळात सदस्य फिरले आहेत तसेच
कासोदा गावात लॉकडाऊन असतांना सर्व समाजातील लोकांनाही पोलीस बांधवांची मदत केली सैय्यद अफसर अली,समद भाई,साबीर भाई, शेख बशीर,फारूख नवाब यांनी त्यांच्या परिसरात पोलीस बांधवांना साथ दिली
