जनधन खात्यांमधील पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार
मे ०३, २०२०
जनधन खात्यांमधील पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार 11 मे पर्यंत खात्यात पाठवण्याचे काम पूर्ण होईल 11 मे नंतर लाभार्थी पैसे काढू शकतात
प्रतिनिधी /नूरुद्दीन मुल्लाजी
लॉक डाऊन असल्याने गरीब महिलांना कामावर जाता येत नाही एक मदत म्हणून केंद्र सरकारने गरीब परिवारातील महिलांच्या जनधन खात्यामध्ये 3 महिन्यांसाठी दर महिना 500 रुपये खात्यात टाकणार या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहे दुसरा टप्पा खात्यात पैसे जमा करण्याला सुरुवात झाली आहे मे महिन्याच्या मिळणारा हप्ता कसा काढायचा याकरता आर्थिक सेवा विभागाने वेळापत्रक ठरवून दिला आहे 11 मे पर्यंत खात्यात पाठवण्याचे काम पूर्ण होईल 11 मे नंतर लाभार्थी पैसे काढू शकतात बँकेत गर्दी न करता तुम्ही जवळच्या एटीएम मध्ये जाऊन किंवा बँक मित्राच्या सायाने देखील पैसे काढू शकतात अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही यासंदर्भात देखील सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत हा वेळापत्रक केवळ या महिन्याकरता असल्याची माहिती बँकाकडून देण्यात आली आहे{ ज्यांच्या शेवटच्या आकडा 0 आणि 1 आहे त्यांच्या खात्यामध्ये 4 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत}
{ ज्यांच्या खात्याच्या आकडा 2 आणि 3 आहे त्यांच्या खात्यामध्ये 5 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत}
{ ज्यांच्या खात्याच्या शेवटच्या आकडा 4 आणि 5 आहे त्यांच्या खात्यामध्ये 6 मे पैसे टाकण्यात येणार आहेत }
{ज्यांच्या खात्याच्या शेवटचा आकडा 6 आणि 7 आहे त्यांच्या खात्यामध्ये 8 में रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत }
{ज्यांच्या खात्याच्या शेवटचा आकडा 8 आणि 9 आहे त्यांच्या खात्यामध्ये 11 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत}.