-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेर को.ऑफ.अर्बन बँकेच्या सौजन्याने तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाचा मार्गदर्शनाने निर्जंतुकिकरण प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली

अमळनेर को.ऑफ.अर्बन बँकेच्या सौजन्याने तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाचा मार्गदर्शनाने निर्जंतुकिकरण प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली

अंमळनेर शहरात' रेड झोन 'प्रवेशद्वाराची निर्मिती

 अमळनेर प्रतिनिधी :सत्तार खान


अमळनेर - शहरातील कॉन्टिनेटल झोन(रेड झोन) (झामी चौक, साळीवाडा,b आम्लेश्वर नगर,शाहआलम  नगर इ.)
म्हणून घोषित करण्यात आला आहे त्या भागात जाण्यासाठी प्रशासनाने एकच प्रवेश ठिकाण पन्नालाल चौक येथे करण्यात आले आहे तरी सदर ठिकाणी दि अमळनेर को.ऑफ.अर्बन बँकेच्या सौजन्याने तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाचा मार्गदर्शनाने निर्जंतुकिकरण प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे सदर प्रवेशद्वार लोकासाठी आज माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, बॅँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, मॅनेजर अमृता पाटील, संचालक लालचंद सैनानी, शांताराम ठाकूर, प्रवीण जैन,प्रदीप अग्रवाल,अभिषेक पाटील,भरत ललवाणी,बाळासाहेब संदानशीव, पंकज चौधरी, कर्मचारी प्रवीण सातपुते,अवीनाश जाधव, किरण बागुल ,विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बॅँकेचा ह्या कार्यानिमित्त मान्यवरांनी कौतुक करून आभार मानले.

advertising articles 2

-->