चाळीसगांव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला चाळीसगांव तालुक्यात एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण-५
मे २६, २०२०
चाळीसगांव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला चाळीसगांव तालुक्यात एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण-५चाळीगांव
नगरदेवळा प्रतिनिधी
चाळीसगाव शहरातील तहजीब उर्दु हायस्कुल जवळ (हुडको) परिसरात एक महिला कोरोना पाॕझिटिव्ह आढळल्याची माहिती रात्री उशिराने रिपोर्ट आल्याने या बातमीला,चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॕ.बी.पी.बाविस्कर यांनी दुजोरा दिला आहे.,चाळीगांव शहरात पहिलाच पॉझीटिव्ह रुग्ण आढळला असुन चाळीसगांव तालुक्यातील एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण संख्या-५ इतकी झाली आहेघरातच रहा सुरक्षित रहाल प्रशासनास सहकार्य करा! स्वताःची काळजी घ्या असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.