-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कमानी येथे चौथे आदर्श विवाह संपन्न झाले

पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कमानी येथे चौथे आदर्श विवाह संपन्न झाले

पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कमानी येथे चौथे आदर्श विवाह संपन्न झाले 


 ता जामनेर 
जामनेर  प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण 
कोरोणामुळे सातत्याने  लॉक डाऊन मध्ये वाढ होत असल्याने पूर्वी ठरविण्यात आलेले विवाह  रद्द होत असताना वधू-वरांच्या आई-वडिलांना ही समस्या एकदम भेडसावू लागली अद्यापही  कोरोना चा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही तेव्हा यातून मार्ग काढत पिंपळगाव कमानी येथे मर्यादित लोकांच्या उपस्थित एक आदर्श विवाह संपन्न झाला  जामनेर तालुक्यातील मुंदखेडा या गावाचे नवरदेव ची रामेश्वर पवार  व पिंपळगाव कमानी येथील श्री देवा मोहन चव्हाण यांची द्वितीय कन्या ची सौ का लक्षमी यांचा शुभ विवाह पिंपळगाव कमानी येथे गावाबाहेर एका शेतामध्ये निवांत व कमी लोकांच्या उपस्थित एक आदर्श विवाह  लावण्यात आला वराडी मध्ये सुरक्षित अंतर  ठेवत व वऱ्हाडी मंडळींना  शनि टायझर स्प्रे मारून व हात धुण्यात आले तसेच संपूर्ण वराडी ना व ठराविक लोकांना लग्नाच्या मंडपात मास्क वाटप करत व नवरदेव नवरी यांनासुद्धा मास्क लावून हा  शुभविवाह संपन्न झाला सदर विवाहास गावाचे पोलीस पाटील श्री इंदल भाऊ चव्हाण व सरपंच अर्जुन भाऊ राठोड माजी सरपंच रामा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य कैलास चव्‍हाण कोरणा समितीचे सदस्य विठ्ठल चव्हाण भावरलाल चव्हाण रणजीत चव्हाण  ज्योतमल चव्हाण यांनी आशीर्वाद देत हा  शुभविवाह संपन्न झाला

advertising articles 2

-->