शाळा एक जुलै रोजी सुरू होणार ?
मे २९, २०२०
शाळा एक जुलै रोजी सुरू होणार?
प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजीमहाराष्ट्र
राज्यातील शाळा एक जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या विचार सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शुक्रवारी दिल्याचे सूत्रांनी सांगितले सूत्रांच्या मते हे राज्य सरकारचे जून महिन्यात शाळा सुरू करण्याबाबत अजिबात काही ठरलेले नाही सरकारच्या एक जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे त्याबाबत अंतिम कोणताही निर्णय झालेला नाही दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करून लोक डॉन मुळे बुडालेल्या दिवसांची भरपाई करण्याबाबत विचार सुरू आहे कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यास शाळा 15 जुलै नंतर सुरू होण्याची शक्यता आहे