-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते की आगामी काळात मध्यप्रदेश राज्यातून आपल्या जिल्ह्यात टोळधाड येण्याची शक्यता आहे वर्तविण्यात आली आहे

सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते की आगामी काळात मध्यप्रदेश राज्यातून आपल्या जिल्ह्यात    टोळधाड  येण्याची शक्यता आहे वर्तविण्यात आली आहे

मध्यप्रदेश राज्यातून आपल्या जिल्ह्यात    टोळधाड  येण्याची शक्यता आहे वर्तविण्यात आली आहे तरी खालील  प्रमाणे खबरदारी व उपायोजना कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे


 कृषी वार्ता 
जामनेर ता प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
 सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते की आगामी काळात मध्यप्रदेश राज्यातून आपल्या जिल्ह्यात    टोळधाड  येण्याची शक्यता आहे वर्तविण्यात आली आहे तरी खालील  प्रमाणे खबरदारी व उपायोजना कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे(1) शेतकऱ्यांचे गट बनवून शेतात देखरेख व पाहणी करावी(2) संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीत हे कीटक लाखोंच्या संख्येने विश्रांतीसाठी शेतात उतरु शकतात(3)  टोळधाड परिसरात आढळल्यास ढोल डबे पत्रे सायरन ट्रॅक्ट  इत्यादी यांचा मोठ्याने आवाज करावा(4)(lambda) -cycalothrin5%यec400mili  अथवाdiflubenzuron 20 mili   औषध 600 मिली पाण्यात मिसळवून सकाळी तीन ते सात च्या दरम्यान हवा करावे(5) अशी   टोळधाड परिसरात आढळल्यास कृषी विभाग कृषी ,विज्ञान केंद्र, तसेच तालुका प्रशासनास, कळवावे तालुका कृषी विभाग, व जिल्हा कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हे सूचना करण्यात आले आहे

advertising articles 2

-->