ब्रेकिंग न्युज धक्कादायक बातमी:-भडगांव शहरात आज पुन्हा ५ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले
मे ३०, २०२०
ब्रेकिंग न्युज धक्कादायक बातमी:-भडगांव शहरात आज पुन्हा ५ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले
भडगावप्रतिनिधी:शहेबाज शेख
भडगांव शहरातील अगोदरच्या पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील स्वॅप घेण्यात आलेल्या रूग्णांचा अहवाल प्राप्त झाला असुन त्यापैकी ५ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे त्यातील सर्व रुग्ण भडगांव शहरातील कासार गल्ली-३, सुतार गल्ली-२ येथील आहे आज एकुण ५ रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आल्याची माहिती वैदयकिय सुत्राकडुन मिळाली आहे