भडगांव तालुक्यात आज अजुन ५ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले
नगरदेवळा प्रतिनिधी : शहेबाज शेख
धक्कादायक बातमी -भडगांव तालुक्यात आज अजुन ५ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याची धक्कादायक बातमी समोर येते यात निभोंरा येथील पहिल्या पॉझीटिव्ह रुग्णांचा भाऊ आहे तर भडगांव शहरातील ४ असे एकुण ५ रुग्ण पॉझीटिव्ह आल्याची बातमी वैदयकिय सुत्राकडुन मिळाली