-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

महाराष्ट्र पोलीस पोलीस पथक प्रमुख मंजू तिवारी यांना जन्मत प्रतिष्ठान तर्फे सन्मानपत्र

महाराष्ट्र पोलीस पोलीस पथक प्रमुख  मंजू तिवारी  यांना जन्मत प्रतिष्ठान  तर्फे सन्मानपत्र

 सामाजिक 

महाराष्ट्र पोलीस पोलीस पथक प्रमुख  मंजू तिवारी  यांना जन्मत प्रतिष्ठान  तर्फे सन्मानपत्र

प्रतिनिधी: नुरुद्दीन मुल्लाजी

 जळगाव 
जळगाव येथील पोलीस पथकांच्या अभिनव उपक्रम
 लॉक  डाऊन  असताना  सुद्धा विना कारण फिरणारे  नागरिक, गुन्हेगार, छेडखानी करणारे रोडवर मोकळे फिरतात  पण  यावर  पर्याय  या  सर्वांना  पळवून  सोडणारे निर्भया  पथक व  पथक प्रमुख  मंजू  तिवारी  (महाराष्ट्र  पोलीस )ना जनमत  प्रतिष्ठान  कडुन  सलाम  यांच्या  कार्याला  एक  सन्मान  पत्र  देताना  अध्यक्ष  पंकज  नाले  व  सोबतच  गणेश  जोशी महाराष्ट्र  पोलीस  सदैव  आपल्या  पाठीशी,,, जन्मात प्रतिष्ठानचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे

advertising articles 2

-->