-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेर चे आमदार अनिल पाटील यांची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निवेदनातून मागणी

 ता अमळनेर 
प्रतिनिधी / अमळनेर

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून आमदार अनिल पाटील यांची बदनामीकारक पोस्ट टाकून बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निवेदनातून मागणी केली आहे.

पोलिस निरिक्षक ठाण्यात अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याकडे शुक्रवारी दुपारी निवेदन देऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दिनेश पाटील या तरुणाविरुद्ध फेसबुक अकाउंट वर बदनामीकारक पोस्ट टाकून दिनेश पाटील सतत आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी करणाऱ्या तरुणावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भुषण भदाने,विद्यार्थी शहराध्यक्ष सुनिल शिंपी,सोशल मीडिया अध्यक्ष राहुल गोत्राळ,मनोज ठाकरे,शुभम पाटिल आदींनी केली आहे.यासह शहरातील विरोधक बदनामी कारक पोस्ट शेअर करीत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा सदर अकौंट तपासणी सुरू असून यातील पोस्ट करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

advertising articles 2

-->