-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

चोपड्यात पुन्हा आठ रुग्ण पोजिटिव्ह--२६ जणांचे अहवाल प्राप्त - चोपड्यात वैद्यकीय अधिकारी यांनी दिली माहिती

 चोपडा  
चोपडा प्रतिनिधी : कुणाल गोस्वामी
चोपडा येथे आठ कोरोना बाधित आढळल चोपड्यातील 66अहवाल पैकी  पैकी आज 26 अहवालांचे रिपोर्ट आले असता त्यात चोपडा येथील आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे त्यात दर्गा अळी, बार्गन अळी, फुले नगर,मोठा देव्हारा भागातील असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिली

advertising articles 2

-->