-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

स्मार्ट गाव योजनेअंतर्गत एरंडोल तालुक्यातून उत्राण गु. ह. गावाची निवड

स्मार्ट गाव योजनेअंतर्गत एरंडोल तालुक्यातून उत्राण गु. ह. गावाची निवड

स्मार्ट गाव योजनेअंतर्गत एरंडोल तालुक्यातून उत्राण गु. ह. गावाची निवड

उत्राण प्रतिनिधी

एरंडोल पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन व उत्राण गु. ह. सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात केलेल्या विविध रचनात्मक व विधायक विकास कामांच्या आधारावर उपसभापती अनिल महाजन यांच्या प्रयत्नाने एरंडोल तालुक्यातून स्मार्ट गाव योजनेअंतर्गत उत्राण गु. ह. गावाची निवड झाली असून ग्रामपंचायतीस दहा लाख रुपयांचे बक्षीस व अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती कार्यकारी सरपंच संतोष कोळी व ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली असून प्राप्त अनुदानातून विविध विकासकामे करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी श्री ए.एम. बाविस्कर यांनी सांगितले

advertising articles 2

-->