शेंदुर्णी येथील परम पूज्य डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास वासी डॉक्टर चारुदत्त साने यांच्या 16 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

शेंदुर्णी येथील परम पूज्य डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास वासी डॉक्टर चारुदत्त साने यांच्या 16 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

 ता जामनेर 
जळगाव प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास वासी डॉक्टर चारुदत्त साने यांच्या 16 व्या पुण्यस्मरण निमित्ताने
आज सरस्वती विद्या मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला शेंदुर्णी व परिसरात गोरगरीब जनतेची साने परिवार अविरत सेवा करत असून डॉक्टर चारुदत्त साने यांच्या जाण्याने जी पुण्यात तयार झाली ती न भरून येण्यासारखी आहे अशी भावना याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद भाई अग्रवाल यांनी व्यक्त केले तसेच नगराध्यक्ष पती अमृत बापू खलसे राजू भारुडे यांनीसुद्धा डॉक्टर साहेबांबद्दल आपल्या आठवणी आपल्या मनोगतातून म्हणलं संस्थेचे अध्यक्ष श्रीमती कुमुदिनी साने यांनी आपल्या भावनिक मनोगतातून डॉक्टर साहेबांचे स्वप्न त्यांच्या मुलाने पूर्ण केल्याचा विश्वास आपल्या मनोगतातून केला याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तमराव थोरात कडोबा संजी गुजर प्रफुल्ल पाटील विजय गुजर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सरोदे यांनी तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले
  
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या