जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळलेएकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळलेएकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळलेएकुण कोरोना बाधित संख्या २०२०

प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
जळगाव जिल्ह्यात १३५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये *जळगाव शहरातील २१, भुसावळ ११, अमळनेर १६, चोपडा २३, पाचोरा ३, भडगाव १, धरणगाव ८, यावल ६, एरंडोल ८, जामनेर १२, जळगाव ग्रामीण ५, रावेर ८, पारोळा १३, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड ०*, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २०२० इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.