-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

सरासरी विज बिले भरण्यास सवलत द्या अशी मागणी निवेदन महाराष्ट्र नवनिर्मान सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र निकम तालुका उपाध्यक्ष आर डि, राव, जळगाव उपाध्यक्ष गोविन्द जाधव पदाधिकारी यांनी निवेदन दिले यांनी केले

 जि जळगाव 
लाॅकडाऊन दरम्यान 3 महिन्याचे सरासरी विज बिल विभागाने ग्राहकांना दिले आहे गेल्या 3 महिन्यापासून गोर गरीब मध्यमवर्गीय, मजूर, यांचा रोजगार बंद आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे, अशा स्थितीत एकत्र वीज बिल भरणे अशक्य आहे तरी सदर बिलामध्ये विनाअट हप्ते करून द्यावे, कोणाचाही वीज खंडित करू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा सचिव अॅडव्होकेट जमिल भाई देशपांडे , जळगाव शहर विभागीय अध्यक्ष संदीप मांडोळे , रस्ते साधन सुविधा व आस्थापना जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र निकम , रस्ते साधन सुविधा व आस्थापना तालुका उपाध्यक्ष आर डि, राव,  रस्ते साधन सुविधा व आस्थापना जळगाव उपाध्यक्ष गोविन्द जाधव पदाधिकारी यांनी निवेदन दिले

advertising articles 2

-->