प्रहार अपंग क्रांती चे एरंडोल तालुका अध्यक्ष योगेश चौधरी यांचा सत्कार
कासोदा (प्रतिनिधी)
कासोदा येथील प्रहार अपंग क्रांती चे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांनी आपल्या संघटनेमार्फत अपंग बांधवांसाठी एरंडोल येथे पंचायत समिती कार्यालयात आंदोलन केले त्यांनी अपंगांसाठी मागण्या चे निवेदन सादर केले सर्व मागण्या मंजूर करण्यात आले त्याबद्दल मौलाना आझाद विचार मंच तर्फे त्यांच्या सत्कार मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हा संघटक नूरुद्दीन मुल्लाजी यांच्या हस्ते करण्यात आलायाप्रसंगी मौलाना आझाद चे शहराध्यक्ष आरिफ पेंटर, हमजेखा पठान ,अजीम भाई, शेख शकील सदाकत अली उपस्थित होते

0 टिप्पण्या