साधना माध्यमिक विद्यालय येथे पुस्तक वाटप
ता एरंडोलप्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी:
कासोदा येथील साधना माध्यमिक विद्यालय साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासोदा येथील माजी मुख्याध्यापक नानासाहेब श्री.सी. जी. पाटील यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासोदा येथील इ. 5 वी ची विद्यार्थिनी कु. हर्षिता मुकेश पाटील ही नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन तिला दीपनगर(भुसावळ) येथील नवोदय विद्यालयात इ. 6वीमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल तिचे मुख्याध्यापक श्री.जी.के.सावंत व स्टाफ तर्फे हार्दिक अभिनंदन !!!!!.....

0 टिप्पण्या