भीम पिंपळगाव कमानी येथे शेतकरीबळीराजाला पेरणीसाठी शासनाच्या वतीने पेरणीसाठी उडीद हा महामंडळाचा महाबीज वितरण करण्यात
जून १९, २०२०
भीम पिंपळगाव कमानी येथे शेतकरीबळीराजाला पेरणीसाठी शासनाच्या वतीने पेरणीसाठी उडीद हा महामंडळाचा महाबीज वितरण करण्यात
कृषी वार्ता:- भीम पिंपळगाव कमानी येथे शेतकरीबळीराजाला पेरणीसाठी शासनाच्या वतीने व जामनेर तालुका कृषी विभागाकडून पेरणीसाठी उडीद हा महामंडळाचा महाबीज वितरण करण्यात आला उपस्थित शेतकरी माझी पोलीस पाटील त्र्यंबक चव्हाण कृषी अधिकारी महाजन साहेब कृषी सहाय्यक पांडुरंग पवार ,देवलाल बन्सी चव्हाण गुमान बन्सी, सरपंच पती अर्जुन राठोड उपसरपंच पती नारायण राठोड ग्रामपंचायत कर्मचारी बाळू चव्हाण व साईमत'चे पत्रकार, विठ्ठल चव्हाण यांच्या उपस्थितीत आठ शेतकऱ्यांना पेरणीसाठी महामंडळाचा महाबीज उडीद वाटप करण्यात आले