पहूर येथे शिवसेना वर्धापन दिन  साजरा महाराजांवरील हल्ल्याचा निषेध

पहूर येथे शिवसेना वर्धापन दिन साजरा महाराजांवरील हल्ल्याचा निषेध

पहूर येथे शिवसेना वर्धापन दिन  साजरा महाराजांवरील हल्ल्याचा निषेध


प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
पहूर , ता . जामनेर येथे शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला . त्यानिमित्त बस स्थानक आणि लेले नगर येथील शिवसेना शाखांवर ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला .
19 जून 1966 रोजी  हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी  शिवसेनेची  स्थापना केली .आज 54 व्यावर्धापन दिनानिमित्त पहूर येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील उपतालुकाप्रमुख अशोक जाधव,विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे शेतकरी संघटक भाऊराव गोंधनखेडे ,विभाग प्रमुख गणेश पांढरे ,पंचायत समिती गण प्रमुख अजय जाधव,  शहर प्रमुख सुकलाल बारी,जिल्हा परिषद संघटक दीपक तायडे ,रमेश बनकर, लेले नगर शाखाप्रमुख संभाजी देशमुख, मीडिया सेल प्रमुख मुकेश जाधव ,अण्णा देशमुख ,शुभम घोलप यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले .