सोयगाव तालुक्यातील जामठी या गावात भरला बाजार....शासनाच्या नियमांचे उल्लंघन

सोयगाव तालुक्यातील जामठी या गावात भरला बाजार....शासनाच्या नियमांचे उल्लंघन

 ता सोयगाव 
सोयगाव प्रतिनिधी -  अज्ञानसिंग चव्हाण 
सोयगाव तालुका  जामठी येथे  सुसाट बाजार सुरू 
कोरोनाच्या पाश्वभूमीवर  संपूर्ण महाराष्ट्र भरात या देशांमध्ये  बस सेवा  बाजार  बंद केले आहे 
ज्या परिसरात ज्या तालुक्यात जिल्ह्यात आपण राहतो  त्या परिसरामध्ये कोरोना होणार नाही  यासाठी अधिकाऱ्यांना काळजी घेण्याची गरज आहे मात्र    सोयगाव तालुक्यातील  जामठी या गावात  सुसाट बाजार सुरू आहे
औरंगाबाद जिल्ह्यात जास्त प्रमाणात  पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे  सोयगाव तालुक्यातील  अधिकारी  त्यांचा पॉझिटिव्ह आल्यामुळ त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारर्टिन करण्यात आला आहे
 सोयगाव तालुक्यात कोरोनाची  लागण सुरू झाली असून  जामठी गावामध्ये  बाजार सुरू करण्यात आला आहे  हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या