-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३२ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३२ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३२ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जि जळगाव 

प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
जळगाव जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १८, भुसावळ ६, अमळनेर २, चोपडा २७, पाचोरा ५, भडगाव १८, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ४, जामनेर २, जळगाव ग्रामीण ६, रावेर ८, पारोळा १३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर २, बोदवड ०, जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २२८१ इतकी झाली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

advertising articles 2

-->