चिराग कैलास लोखंडे यांची covid-१९ या आजाराच्या औषधी वर संशोधन करणारी अमेरिकेच्या cognsetta inc, या कंपनीचे संलग्न loncure tech या कंपनीत रीसर्च म्हणून निवड

जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री पंकज नाले यांचा भाचाचिराग कैलास लोखंडे यांची  covid-१९ या आजाराच्या औषधी वर संशोधन करणारी अमेरिकेच्या cognsetta inc, या कंपनीचे संलग्न loncure tech या कंपनीत रीसर्च म्हणून निवड 

 जि .जळगाव 
जळगाव प्रतिनिधी 
जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री पंकज नाले यांचा भाचा चिराग कैलास लोखंडे covid-१९ या आजाराच्या औषधी वर संशोधन करणारी अमेरिकेच्या cognsetta inc, या कंपनीचे संलग्न loncure tech या कंपनीत रीसर्च म्हणून निवड झाल्याबद्दल जनमत प्रतिष्ठान व भारती शिक्षका महिला अध्यक्ष शितल ताई जडे व सौ तनुजा मोती मॅडम यांनी त्याला सन्मानपत्र देऊन सन्मानित केल त्याने व्ही आय टी, पुणे येथून बी.टेक केमिकल चे शिक्षण घेतले आहे. वडील कैलास लोखंडे खाजगी कंपनीत कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहेत. हल्ली मुक्काम जळगाव. मुळगाव भुसावळ येथील रहिवासी आहे
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या