टाकळी प्र चा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये विजय संपादन केलेल्या श्री किशन जोर्वेकर व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार


चाळीसगाव प्रतिनिधी

टाकळी प्र चा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रभाग क्रमांक तीन व चार मधून विजय संपादन केलेले श्री किशन जोर्वेकर व त्यांच्या पत्नी अरुणा जोर्वेकर यांचा सत्कार करताना मानव अधिकार समितीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष सौ सविता ताई कुमावत व मानव अधिकार समिती चे चाळीसगाव तालुका अध्यक्ष श्री सुनील सोनार यांनी केला त्याप्रसंगी चेतन कुमावत व आदी मान्यवर उपस्थित होते


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या