जळगाव प्रतिनिधी
तंत्रस्नेही शिक्षक समुह आयोजित, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा मध्ये मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सुनिल न्हानू दाभाडे सरांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये १०० पैंकी१००% टक्के मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ आर.एस.डाकलियाजी व सर्व संस्थाचालक, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर,माध्यमिक मुख्याध्यापिका सौ प्रतिभा सुर्यवंशी ,बालवाडी मुख्याध्यापिका सौ मुक्ता पाटील व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनीकौतुक केले तसेच जि.प.शाळा तरसोद विजय लुल्हे, जनमत प्रतिष्ठान चे पंकज नाले,सुकदेव मावळे,विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले.

0 टिप्पण्या