कासोदा- महेश पांडे व रवींद्र चौधरी यांचा गजानन दूध उत्पादन संस्था यांच्या मार्फत सत्कार

प्रतिनिधि दिपक शिंपी

कासोदा ग्रा.पं सरपंच पदी निवड झालेले श्री महेश पांडे तसेच श्री रवींद्र चौधरी यांची तेली समाज युवक ता.अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कासोदा गजानन दूध उत्पादन संस्था यांच्यामार्फत कार्यक्रम आयोजित करून सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित सर्व गजानन दूध उत्पादक संस्थेचे संचालक सचिव तसेच आजी माजी पदाधिकारी व कर्मचारी स्टाप उपस्थित होते
















Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या