उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख
ग्रामपंचायत उत्राण अ,द्द तालुका एरंडोल येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली सरपंच सौ सारदा भागवत पाटील यांनी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस हार घालून प्रतिमेचे पूजन केले त्याप्रसंगीमो हारूण अ जहुर देशमुख ,श्री आनंदा धनगर ,राहुल चव्हाण, महादू चव्हाण, रईस बेलदार ,पोलीस पाटील ,प्रदीप कुमार तिवारी ,गुरुदास चौधरी, व गावातील आदी ग्रामस्थ उपस्थित होते

0 टिप्पण्या