मलपूर ता अमळनेर गावातील डॉ नरेंद्र शांताराम पाटील यांची सुरत येथे महानगरपालिका झालेत नगरसेवक

 


गुजरात प्रदेश चे  यशस्वी अध्यक्ष आदरणीय सी आर पाटील साहेब च्या नेतृत्वाखाली 6 महानगरपालिका बहूमतानी विजयी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सहीत गृहमंत्री श्री अमीत शहा व राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नङ्ङा साहेबांनी सी आर पाटील साहेबाना वीजयी शूभकामना पाठवल्याकर्मभूमी सूरत जन्मभूमी  धार मालपूरकर ता आमळनेरचे भूमीपूत्र सूरत महानगर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक पदी भव्य दिव्य मतानी विजयी झाले 25187 मतांनी वीजयी झाले 20 वर्षापूर्वी सूरत मध्ये वैद्यकिय व्यवसायाच्या माध्यमातून सूरत मध्ये गाठणारा ङाॅ नरेंद्र शांताराम पाटील मालपूरकर ता आमळनेर गूजरात प्रदेश चे यशस्वी अध्यक्ष आदरणीय सी आर पाटील साहेब च्या आशीर्वादाने व लिम्बायत विधानसभा च्या लोकप्रिय विधायीका आदरणीय श्रीमती संगीता बेन पाटीलजी यांच्या विशाल नेतृत्व मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टीचे काम करत  होते ङाॅ नरेंद्र भाई पाटीलजी यांच्या धर्मपत्नी श्रीमती वैशाली नरेंद्र पाटीलजी विधायीका आदरणीय श्रीमती संगीता बेन पाटीलजी यांच्या निकटवर्तीय मधून लिम्बायत विधानसभा अध्यक्षा म्हणुन काम करत होते तर ङाॅ  नरेंद्र पाटील भाजप सेल चे अध्यक्ष म्हणून काम  करत  होते अतीशय प्रेमळ व मधूर स्वभावाचे व्यक्ति मत्व सतत  हसतमुख असा चेहरा प्रत्येक व्यक्तीला हक्काचा मानूस म्हणून परीचित वार्ङ मध्ये नाव लौकीक असे व्यक्तिमत्वार  2021 च्या महानगरपालिका चुरा  निवङनूकीत आदरणीय सासंदश्री सी आर पाटील साहेब लिम्म्बयत च्या  लोकप्रिय #विधायीका आदरणीय श्रीमती संगीता बेन पाटीलजी यानी ऐकमताने शिक्कामोर्तब करून  ऐक सामान्य व्यक्तीला  नगरसेवक म्हणुन  नाव रूपाने सूरत महानगर मध्ये जबाबदारी दीली  त्याच्या ह्या विजयाने त्याच्या मूळ गावी गावात फटकङ्याची आतिशबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला   त्याचे  ह्या विजयाने सर्वीकङे कौतुक होत आहे

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या