आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून मिळणार कोरोना लस मोफत !
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून मिळणार कोरोना लस मोफत !
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की वय वर्ष ६० वरील व्यक्तींना नामांकित हॉस्पिटल मध्ये कोरोना ची लस मोफत देण्यात येईल तरी येताना आपले रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घेवून येणे, प्रथम येणाऱ्या ५० लोकांना याचा फायदा घेता येईल, हॉस्पिटल मध्ये घेवून जाण्याची व्यवस्था आणि दुसऱ्या दिवशी परत पोहचण्याची व्यवस्था केलेली आहे, तसेच ४५ वर्षा वरील व्यक्तींना जुने काही आजार असतील तर त्यांना डॉक्टरांच्या सल्याने लस दिली जाईल,
नाव नोंदणी साठी संपर्क .
श्री जितेंद्र पाटील.
अध्यक्ष. आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3.स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. ता.कल्याण. पूर्व . जि ठाणे