घाणेगांव तांडा येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले.
एप्रिल २७, २०२१
सोयगाव तालुका प्रतिनिधी:- अज्ञानसिंग चव्हाण
तालुक्यातील घाणेगांव तांडा येथील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. ते रुग्णांना शेतात कॉरंटाईन राहून रुग्णांची तपासणी करून ते निगेटिव्ह आल्याने ते सुखरूप घरी परतले आहे.
घाणेगांव तांडा येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले होते.त्यामध्ये परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.पण गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी धिर न सोडता रुग्णांना दिलासा दिला.व त्या रुग्णांना शेतात औषध उपचार सुरू करुन तेथे त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच