-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

नांदातांडा येथील अंजनाबाई जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदी निवड

नांदातांडा येथील अंजनाबाई जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदी निवड
सोयगाव तालुका प्रतिनिधी:- अज्ञानसिंग चव्हाण
सोयगाव तालुक्यातील
नांदा तांडा येथील,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्या, सौ,अंजनाबाई नेमिचंद जाधव यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाप्रमाणे,राष्ट्रवादी र्कॉंग्रेस,औरंगाबाद विभागातील,सिल्लोड-सोयगाव  विधानसभा महिलाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
        तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.रंगनाथ नाना काळे,सोयगाव तालुका अध्यक्ष डॉ.सोळुंके साहेब, व महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती छायाताई जंगले,व युवक तालुकाध्यक्ष राजुभाऊ दुतोंडे यांच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी मा.सभापती चुनीलाल चव्हाण,डॉ. पांडेसाहेब,उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, आनंद जाधव,
नेमिचंद जाधव,जिवन कोलते(सर),पंजाबराव देशमुख, चरणसिंग राठोड, दिलीप दांडगे,उत्तम जाधव,भुरलाल झामसींग, बाळू गायकवाड, सुपडू पातळे,रामेश्वर पवार,शंकर खराटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

advertising articles 2

-->