पठाण मंजूर यांची मुंबई प्रतिनिधी पदी नियुक्ती
मे ०१, २०२१
नुरुद्दीन मुल्लाजी
प्रजा न्यूज महाराष्ट्र या इलेक्ट्रिक मीडिया चे मुंबई प्रतिनिधी म्हणून पठाण मंजूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
पठाण मंजूर हे अमळनेर चे रहिवासी आहे आता ते भांडुप मुंबई येथे व्यवसायानिमित्ताने कायमस्वरूपी राहत आहे उत्कृष्ट पत्रकार तसेच प्रसिद्ध मराठी कवी तसेच उर्दू शायर पण आहेत पठाण मंजूर अमलनेरी या नावाने प्रसिद्ध आहे
या नियुक्तीबद्दल प्रजा न्युज महाराष्ट्राचे संपादक प्रतिक जाधव , मौलाना आझाद विचार मंच महाराष्ट्र त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र प्रजा न्यूज महाराष्ट्र टीम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे