निंबायती तांडा येथील जि. प.प्राथमिक शाळा इमारतचे बांधकाम उदघाटन अनिस तडवी यांच्या हस्ते
मे १८, २०२१
सोयगांव तालुक्यातील निंबायती तांडा येथे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद सदस्या सौ. पुष्पाताई काळे यांच्या निधी मधुन निंबायती तांडा येथे इमारतीचे काम देण्यात आले
या वेळेस निंबायती येथील अनिस तडवी यांच्या शुभ हस्ते या इमारतीच्या कामाचे शुभारंभ करण्यात आला या वेळेस सरपंच विशाल गिरी , उप सरपंच सलमान तडवी , पोलीस पाटील मुलचंद राठोड , राजु पाटील , नारायण राठोड , दिपक चौधरी , अनुप तडवी , करीम तडवी , पुनमचंद चव्हाण , अंबु राठोड , शेखर ढाकरे, सुनिल राठोड , मुख्याध्यापक गोपाल पाटील , प्रफुल हरणे , संजु टेलर हे या वेळेस उपस्थित होते