अंमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
22 पावट्याची कारवाई झाली आज रोजी कोरोना आजाराच्य संद भोत ब्रेक चौन विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आले होता त्या त प्रमुखाने करण्यात आले ली कारवाई खालील प्रमाणे कोरोना आजाराच्या संद भोत 102 व्यक्तीची एटीजेन टेस्ट केली असता 04 व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आले आहेत विना मास्क 29 , व्यक्तीवर 500 , रुपये प्रमाणे तर ,01 व्यक्तीवर 350 रुपये दंड ,01 व्यक्तीवर 200 रुपये दंड असा एकूण 15 ,0 50 रुपये दंड प्रमाणे 54. व्यक्तीवर 200 रुपये प्रमाणे 10 ,800 रुपये दंड विना हेल्मेट ऑनलाईन पद्धतीने 28 , व्यक्तीवर कारवाई करण्यात आली त्यांना घरपोच मेमो पाठविण्यात येणार आहेत आस्थापना 20 व्यक्तीवर ,200 रुपये प्रमाणे 4000, दंड करण्यात आला आहे संचार बंदीचे उल्लंघन करून वीना कारण फिरणारे ,8 व्यक्तीवर 1000 , रुपये प्रमाणे 8000. , दंड आणि 15 व्यक्तिवर 200. रुपये प्रमाणे 3000 , दंड असा एकूण. 11,000 करण्यात आला आहे , आज रोजी 156 व्यक्तीवर दंडात्मक कारवाई 40850 रुपया दंड करण्यात आला आहे