सोयगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग सोयगाव तालुका अध्यक्षपदी शंकर खराटे यांची निवड.
मे २८, २०२१
सोयगाव तालुका प्रतिनिधी:-अज्ञानसिंग चव्हाण
तालुक्यातील सावळबारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते शंकर खराटे यांची
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग सोयगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिगांबर मोरे गारजकर यांनी यांनी ही नियुक्ती केली आहे.
या निवडीचे तालुक्याचे तालुक्यातून स्वागत होत आहे.