-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

१८+ वयोगटातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवर लसीकरण करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

१८+ वयोगटातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवर लसीकरण करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी
अमळनेर प्रतिनिधी राहूल भदाणे
राज्यात १८+ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करणे राज्यसरकारने बंधनकारक केले आहे. पण यावल तालुक्यात व जिल्ह्य़ात लसीकरण हे अतिशय संत गतीने केले जात असुन नागरीकांनमध्ये लसी संबधी गोधंळ निर्मान झाला आहे. 
      लसीकरण करण्यासाठी Co-win  या बेब साईट वर नोदंनी करून अपॉइण्टमेण्ट घेणे बंधनकारक केले आहे पंरतु लसी अभावी १८+ नागरिकांना नोंदणी नंतर  अपॉइण्टमेण्ट भेटत नसल्याचे दिसून येत आहे म्हणून लसीची संख्या वाढवून लसीकरण हे महाविद्यालयीन पातळीवर राबवीले जावे जेणे करुन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवुन लसीकरण हे जलद गतीने करणे सोपे जाईल. 
    १८+ नागरिकांमध्ये विद्यार्थ्यी संख्या जास्त आहे म्हणून विद्यार्थ्यांना सरळ महाविद्यालयामध्ये लस दिली तर लसीकरणाला गतीमीळेल त्यासाठी १८+ विद्यार्थ्यांचे लसीकरण महाविद्यालयीन पातळीवर केले जावे..
सुनिल शिंपी
शहराध्यक्ष
राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस अमळनेर

advertising articles 2

-->