-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जनमत प्रतिष्ठान कडून परिचारिका दिन साजरा,

जनमत प्रतिष्ठान कडून परिचारिका दिन साजरा,



प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी

कोरुना काळात कार्य करणाऱ्या स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या परिचारिका यांचे कोरोना काळामध्ये खूप मोलाचे व मूल्य कारे ठरलेले आहे जनमत प्रतिष्ठान कडून आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिका  राजश्री अशोक अधावे,यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी आरोग्यदूत पप्पू जगताप, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, हर्षाली पाटील उपस्थित होते,


advertising articles 2

-->