छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा रितेश आहेर यांची निवड By प्रतिक एस जाधव मुख्यसंपादक मे २७, २०२१ नाशिक प्रतिनिधीछत्रपती सेना महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा रितेश आहेर यांची निवड करण्यात आली. छत्रपती सेना प्रमुख चेतन शेलार,कार्याध्यक्ष निलेश शेलार,कोअर टीम अध्यक्ष तुषार गवळी व ऋषिकेश गरुड यांनी निर्णय घेतला.