आमदार चिमणराव पाटील यांचा DDSP महाविद्यालयाकडून प्राचार्यांच्या हस्ते सत्कार
मे २७, २०२१
एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार.मा.आबासाहेब चिमणरावाजी पाटील यांनी एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भेट दिली/या भेटीप्रसंगी महाविद्यालयाकडून प्राचार्यांनी आबासाहेबांचा सत्कार केला
(ता.एरंडोल):-प्रतिनिधी निलेश शितोळे
एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला,वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयास आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी भेट दिली.या भेटीदरम्यान अनेक विषयावर चर्चा रंगल्या.व याभेटी प्रसंगी महाविद्यालयाकडून प्राचार्यांनी मा.आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना मा.विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश अण्णा महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश दादा पाटील,मा.नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,नगराध्यक्ष किशोरभाऊ निंबाळकर,तालुका प्रमुख वासुदेव पाटील,जि.प.मा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना आमले, कृ.उ.बा.स.सभापती शालिकभाऊ गायकवाड, पं.स.मा.उपसभापती अनिल भाऊ महाजन,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील,नगरसेवक अतुलभाऊ महाजन,चिंतामणभाऊ पाटील,राजेंद्र ठाकूर,नगरसेवक सुनील चौधरी,सामाजिक कार्यकर्ते छोटूभाऊ चौधरी,राजेंद्र महाजन,राहुल चौधरी,पत्रकार संजय चौधरी,अण्णा जोशी व महाविद्यालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.!
