-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

१ राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून पारोळा कोटेज हॉस्पिटल साठी 52 हजारांचा करोना मदत निधी

१ राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून पारोळा कोटेज हॉस्पिटल साठी 52 हजारांचा करोना मदत निधी

पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
१राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून पारोळा कोटेज हॉस्पिटल साठी करोना मदत निधी म्हणून  52 हजार रुपये रोख रक्कम संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दादासो रोहन वसंतराव मोरे यांच्या हस्ते तहसीलदार गवांदे साहेब वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांना मदत निधी देण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर पाटील उपप्राचार्य संजय भावसार प्रा. आर बी नेरकर प्रा. जे बी पाटील प्रा पी बी पाटील प्रा.शांताराम सांळुखे नारायणराव बोबडे जळगाव जिल्हा जुनी पेन्शन संघटना चे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम पाटील टीडीएफ तालुकाध्यक्ष सचिन पाटील प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंतराव पाटील समन्वय संघटनेचे अध्यक्ष अनिल चौधरी आदीजण उपस्थित होते

advertising articles 2

-->