-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोदा ग्रामपंचायत येथे सहा जून शिवराज्याभिषेक दिन साजरा

कासोदा ग्रामपंचायत येथे सहा जून शिवराज्याभिषेक दिन साजरा

कासोदा प्रतिनिधी दिपक शिंपी

आज दिनांक सहा जून रोजी कासोदा ग्रामपंचायत येथे सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी कासोदा गावाचे सरपंच श्री महेश पांडे ,उपसरपंच नाजीम अली हाजी अहमद अली सय्यद, ग्रामपंचायत सदस्य :- सौ मंगला बाई भिमराव राक्षे, सौ आकांक्षा स्वप्निल बियाणे ,श्री पुरुषोत्तम भास्कर चौधरी ,सौ अनिता दगडू चौधरी अशरदबानो मुश्रीफ खान ,अर्षदअली मुक्तार अली, सबेराबी रफीउद्दीन पिंजारी, मुगदादादबी फिरोज शेख, श्री रुपेश प्रल्हाद सोनवणे, शेख अब्दुल अजीज अब्‍दुल बारी, खातूनअभि आसिक अली ,श्री नरेश श्रीराम ठाकरे ,श्री प्रशांत शांताराम पारधी ,सौ निर्मला पितांबर शिरसागर 
 ,भाऊसाहेब पाटील ,डॉक्टर प्रेमराज पाटील ,पत्रकार सुरेश ठाकरे ,नंदू पाटील इत्यादी व आदी मान्यवर उपस्थित होते

advertising articles 2

-->