-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा एरंडोल तर्फे डॉक्टरांचा सत्कार करून 1जुलै डॉक्टर डे म्हणून साजरा..!

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा एरंडोल तर्फे डॉक्टरांचा सत्कार करून 1जुलै डॉक्टर डे म्हणून साजरा..!
एरंडोल प्रतिनिधी
डॉक्टरांना देवाचे रूप मानले जातात रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असतो त्यांच्या कौशल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे भारतामध्ये 1जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून एक जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो 1991 साली भारतामध्ये डॉक्टर डे साजरा केला जातो 4 फेब्रुवारी 1961 डॉक्टर विधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न बहाल करण्यात आला होता या डॉक्टर डे च्या औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे आज एरंडोल तालुक्यातील करोणा काळामध्ये केलेल्या कार्याचा डॉक्टरांनी केलेली मेहनत म्हणून आज सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी अमोल जाधव तालुका सरचिटणीस ,प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, लकी महाले कल्पेश पाटील कार्यकर्ते उपस्थित होते









advertising articles 2

-->