-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेर नगरीच्या शिरपेचात प्रथमेश प्रवीण पाटील यांनी लेफ्टनंट पदी विराजमान होऊन रोवला मानाचा तुरा

अमळनेर नगरीच्या शिरपेचात प्रथमेश प्रवीण पाटील यांनी लेफ्टनंट पदी विराजमान होऊन रोवला  मानाचा तुरा


अमळनेर प्रतिनिधी राहुल भदाणे
अमळनेर नगरीच्या शिरपेचात प्रथमेश प्रवीण पाटील यांनी लेफ्टनंट पदी विराजमान होऊन रोवला  मानाचा तुरा.
: अमळनेर तालुक्यात मेहेरगाव येथील रहिवासी तसेच शिवपार्वती कॉलनी अमळनेर येथे निवास स्थान असलेल्या प्रथमेश प्रवीण पाटील यांनी अतिशय कमी वयात   उत्कृष्ट प्रगती करत पश्चिम बंगाल सिलिगुडी येथे लेफ्टनंट या पदावर विराजमान होऊन  अमळनेर तालुक्यात तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे.तरी प्रथमेश याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

advertising articles 2

-->