-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात सत्कार

अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात सत्कार
अमळनेर प्रतिनिधी- राहुल भदाणे
भाविकांचे श्रध्दास्थान मुंदडानगर येथील संत गजानन महाराज अमळनेर येथे
नुकतीच स्वामी  निर्गूनजी  महाराज  मंदीराचे   अध्यक्ष  श्री  अरुण  चौधरी   यांनी  गजानन  महाराज    मंदीराला   भेट    दिली .त्यांनी मंदीर व आजुबाजुचा परीसर पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांनी त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला..
यावेळी  अर्जुन पाटील, पाडुरंग चौधरी, वाल्मिक पाटील, गुलाबराव पाटील, रमेश चौधरी उपस्थित होते.

advertising articles 2

-->