ता,एरंडोल
जवखेडेसिम येथे काल विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला, जवखेडेसिम चे लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे,तसेच जवखेडेसिम गावासाठी अभ्यासिका व व्यायाम शाळा देखील मंजूर केली आहे,या कार्यक्रमासाठी पाचोरा/भडगाव चे कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने, विष्णूभाऊ भंगाळे जिल्हाप्रमुख शिवसेना जळगाव, महानंदा पाटील शिवसेना महिला आघाडी प्रमुख, नानाभाऊ महाजन जिप सदस्य, वासुदेव पाटील शिवसेना तालुका प्रमुख, मनोहर भदाणे,छगन सोनवणे, नामदेव सुकदेव मोरे, मांगीलाल चव्हाण, सुभाष पाटील,अनिल चौधरी सर्व ग्रामपंचायत सदस्य, व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
0 टिप्पण्या