13 ऑगस्ट जवखेडे सिम येथे कॅबिनेट मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन
ऑगस्ट १०, २०२१
जवखेडे सिम ता एरंडोल
पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील हे दिनांक 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जवखेडे सिम येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत तरी सर्व ग्रामस्थ शिवसैनिक पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आव्हान जवखेडे सिम चे लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले यांनी केले आहे