एरंडोल जि जळगाव
एरंडोल भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल तहसीलदार यांना दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत व कृत्रिम पाऊस पाडणे संदर्भात निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित एरंडोल लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी ,रवींद्र महाजन माजी नगराध्यक्ष, अशोक चौधरी जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा ,अमोल जाधव ,राजेंद्र पाटील तालुका सरचिटणीस , ॲड नितीन महाजन नगरसेवक, नरेंद्र पाटील, संजय साडी, प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ,वाल्मीक सोनवणे, अनिल महाजन, अखिल शेख ,धनराज पाटील,युवराज देशमुख, कल्पेश पाटील, सचिन विसपुते लोकेश महाले ,नंदलाल सोनार, प्रदीप महाजन, शुभम पाटील, अजित पाटील, रवींद्र पाटील ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या