एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा व समर्पण अभियाना अंतर्गत भव्य कार्यक्रम


ता एरंडोल जि जळगाव
दिनांक 29/09/2021 बुधवारी रोजी  दुपारी 2:00 वाजता , श्री अशोक भाऊ चौधरी यांच्या गंगासुक प्रोविजन बुधवार दरवाजा येथे भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुका तर्फे सेवा व समर्पण अभियान अंतर्गत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  महिला आघाडी तर्फे गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप व किसान- सन्मान योजना अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना सन्मान पत्र देऊन गौरव कार्यक्रम व वाटप कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित ॲड किशोर जी काळकर महाराष्ट्र राज्य जनजाती क्षेत्र प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान प्रमुख श्री रमेश भैय्या परदेशी लोकनियुक्त नगराध्यक्ष , रवीद्र अण्णा  महाजन माजी नगराध्यक्ष,अशोक चौधरी जिल्हाउपाध्यक्ष व्यापारी आघाडी, अमोल जाधव तालुका सरचिटणीस, डॉ नरेंद्र पाटील ॲड नितीन महाजन, नगरसेवक,सौ जयश्री पाटील नगरसेविका,नगरसेविका सौ. जयश्री पाटील , उप जिल्हा अध्यक्ष महिला भा. ज.पा.,सौ. आरती परदेशी, शोभा पाटील, मीना चौधरी, तृप्ती बिर्ला, रत्ना ताई देवरे, संध्या महाजन, शोभना साळी, पुष्पा येवले, नयना पाटील, नीता महाजन, अंजुषा विस पुते मॅडम, निशा विंचूरकर,सौ. चौधरीताई ,प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, राजेंद्र पाटील वाल्मिक सोनवणे, संजय साळी ,सुभाष पाटील, ऋषिकेश पाटील ,नरेश ठाकरे ,नंदलाल सोनार, लोकेश महाले, प्रदीप पाटील सर्व जिल्हा पदाधिकारी,ता. पदाधिकारी, जि.प.सदस्य, प.स सभापती, सदस्य, नगरसेवक, सर्व आघाड्या, मोर्चे यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, व सर्व तालुकाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते 
 सेवा व समर्पण अभि.समिती
(एरंडोल तालुका)

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या